summaryrefslogtreecommitdiffstats
diff options
context:
space:
mode:
authorrbhalera <rbhalera>2006-04-25 07:08:28 +0000
committerrbhalera <rbhalera>2006-04-25 07:08:28 +0000
commitd766fe899414663d07eee9497fa780d2fad95526 (patch)
tree1982c8d90050ce2b42af6a0a74703ea91dc4f69e
parent3dfd13da7814c79342487abb2cde6911ea38b9ca (diff)
downloadanaconda-d766fe899414663d07eee9497fa780d2fad95526.tar.gz
anaconda-d766fe899414663d07eee9497fa780d2fad95526.tar.xz
anaconda-d766fe899414663d07eee9497fa780d2fad95526.zip
Finished translation of anaconda for mr_IN
-rw-r--r--po/mr.po33
1 files changed, 30 insertions, 3 deletions
diff --git a/po/mr.po b/po/mr.po
index 69fd9e59e..5421f471d 100644
--- a/po/mr.po
+++ b/po/mr.po
@@ -11,7 +11,7 @@ msgstr ""
"Project-Id-Version: mr\n"
"Report-Msgid-Bugs-To: \n"
"POT-Creation-Date: 2006-02-13 13:24-0500\n"
-"PO-Revision-Date: 2006-04-25 00:05+0530\n"
+"PO-Revision-Date: 2006-04-25 12:39+0530\n"
"Last-Translator: Rahul Bhalerao <rbhalera@redhat.com>\n"
"Language-Team: Marathi\n"
"MIME-Version: 1.0\n"
@@ -5254,6 +5254,10 @@ msgid ""
"the first time. After they have been successfully tested, it is not required "
"to retest each CD prior to using it again."
msgstr ""
+"जर तुम्ही अतिरिक्त माध्यमे तपासू इच्छित असाल, तर पुढील सीडी(CD) आत टाकून \"%s\" दाबा. "
+"प्रत्येक सीडी तपासणे सक्तीचे नाही, तरीही तसे करण्याची शिफारस करण्यात येते. "
+"किमानपक्षी, सीडी पहिल्या वेळी वापरण्यापुर्वी तपासलेली असावी. त्या यशस्वीपणे तपासून "
+"झाल्यानंतर, प्रत्येक सीडी पुन्हा वापरण्यापुर्वी तपासण्याची आवश्यकता नाही."
#: ../loader2/cdinstall.c:133 ../loader2/cdinstall.c:378
#, c-format
@@ -5486,6 +5490,9 @@ msgid ""
"for %s? If you don't see the disk drive you're using listed here, press F2 "
"to configure additional devices."
msgstr ""
+"%s साठी सीडी(CD)(iso9660) प्रतिमा कोणत्या विभाजन आणि त्या विभाजनावरील कोणत्या "
+"निर्देशिकेत आहेत? जर तुम्ही वापरत असलेली डिस्क ड्राइव येथे निर्दिष्ट नसेल, तर अतिरिक्त "
+"यंत्रांची रचना करण्यासाठी F2 दाबा."
#: ../loader2/hdinstall.c:366
msgid "Directory holding images:"
@@ -5696,6 +5703,8 @@ msgid ""
"Unable to read the disc checksum from the primary volume descriptor. This "
"probably means the disc was created without adding the checksum."
msgstr ""
+"प्रथमिक खंड वर्णनकारातून डिस्क चेकसम वाचण्यास असमर्थ. याचा अर्थ कदाचित डिस्क "
+"चेकसम न जोडताच निर्माण केली असावी."
#: ../loader2/mediacheck.c:338
#, c-format
@@ -5722,6 +5731,9 @@ msgid ""
"download or a bad disc. If applicable, please clean the disc and try "
"again. If this test continues to fail you should not continue the install."
msgstr ""
+"नुकत्याच तपासलेल्या प्रतिमेवर चुका आहेत. हे कदाचित खराब डाउनलोड किंवा वाईट "
+"डिस्क मुळे असावे. लागू होत असल्यास, कृपया डिस्क साफ करा आणि पुन्हा प्रयत्न "
+"करा. ही कसोटी वारंवार असफल होत असल्यास तुम्ही प्रतिष्ठापन चालू ठेवू नये."
#: ../loader2/mediacheck.c:408
msgid "PASSED"
@@ -5795,14 +5807,22 @@ msgid ""
" o the directory on that server containing\n"
" %s for your architecture\n"
msgstr ""
+"कृपया खालील माहिती भरा:\n"
+"\n"
+" o तुमच्या %s सेवकाचे नाव किंवा IP क्रमांक\n"
+" o त्या सेवकावरील निर्देशिका जिच्यामध्ये\n"
+" तुमच्या आर्किटेक्चरसाठी %s आहे\n"
#: ../loader2/net.c:222
-#, fuzzy, c-format
+#, c-format
msgid ""
"%s is a wireless network adapter. Please provide the ESSID and encryption "
"key needed to access your wireless network. If no key is needed, leave this "
"field blank and the install will continue."
-msgstr "ESSID."
+msgstr ""
+"%s बिनतारी संजाळ अडॅप्टर आहे. कृपया तुमच्या बिनतारी संजाळास जोडण्यासाठी आवश्यक "
+"ESSID आणि सांकेतीकरण(एनक्रिप्शन) किल्ली द्या. जर किल्लीची गरज नसेल, तर ही जागा "
+"मोकळी सोडा आणि प्रतिष्ठापन चालू राहील."
#: ../loader2/net.c:232
msgid "Wireless Settings"
@@ -5823,6 +5843,10 @@ msgid ""
"enter it now. If you don't have this information, you can leave this field "
"blank and the install will continue."
msgstr ""
+"तुमच्या गतिज IP विनंतीने IP रचना माहिती परत पाठवली, पण त्यात DNS नामसेवकाचा "
+"समावेश नव्हता. जर तुम्हास तुमचा नामसेवक माहित असेल, तर कृपया तो आता "
+"दाखल करा. जर तुमच्याकडे ही माहिती नसेल, तर तुम्ही ही जागा मोकळी सोडू शकता "
+"आणि प्रतिष्ठापन चालू राहील."
#: ../loader2/net.c:276
msgid "Invalid IP Information"
@@ -6155,6 +6179,9 @@ msgid ""
"general internet usage. What additional tasks would you like your system to "
"include support for?"
msgstr ""
+"%s च्या मुलभूत प्रतिष्ठापनात आंतरजालाच्या सामान्य वापरासाठी योग्य अशा बुद्धीभागांचा "
+"(सॉफ्टवेयर) समावेश होतो. कोणत्या अतिरिक्त कामांचे तुमच्या प्रणालीने समर्थन करावे "
+"असे तुम्हास वाटते?"
#: tmp/tasksel.glade.h:5
msgid "_Customize now"